Take a fresh look at your lifestyle.

Pakistan : मशिदीत बॉम्बस्फोट; ३० ठार, ५० जखमी

Pakistan Peshawar Mosque Bomb Blast

0

Pakistan Peshawar Mosque Bomb Blast : पाकिस्तानमधील पेशावर येथे मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहेत. याबाबत एएनआयने स्थानिक माध्यमांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानमधील पेशावर येथे आज सकाळी मशिदीमध्ये नमाज पठण सुरू होते. त्यामुळे गर्दी होती. याचवेळी अचानक बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे चेंगराचेंगरी देखील झाली. यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.