Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ‘हे’ नवे निर्बंध लागू…

महाराष्ट्रात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाचीवाढती स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या आदेशात सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे. या आदेशानुसार १०…

चीनमधल्या फळांमध्येही करोना विषाणूचे नमुने आढळले; सुपरमार्केट बंद, फळं खरेदी करणाऱ्या…

जिन्हुआ इथल्या अधिकाऱ्यांनी रविवारी आयात केलेल्या फळांसाठीच्या उपाययोजनांच्या सूचनेनुसार, आयात केलेल्या फळांची विक्री करणाऱ्या स्टॉलनाही दिवसातून किमान दोनदा निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले होते.

सलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर म्हणाला…

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉसचे १५ वे पर्व सुरु असून बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करताना दिसत आहे. शोमध्ये विकेंड एपिसोडचा वार एपिसोडमध्ये सलमान स्पर्धकांना त्यांच्या…

खामगाव-जालना महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून ट्रॅव्हल्स लुटली, दोन आरोपी जेरबंद

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव -जालना महामार्गावर तीन जणांनी मिळून बस लुटल्याची घटना घडली आहे. लुटलेली बस ही रचना ट्रॅव्हल्सची असून, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

“हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नाही”, वाराणसीमध्ये झळकलेल्या पोस्टर्समुळे खळबळ; फोटो सोशल…

देशातील मानांकित शिक्षणसंस्था असलेल्या आयआयएमच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी वाढत्या असहिष्णुतेवर चिंता व्यक्त करणारं पत्र पंतप्रधानांना पाठवल्याची एकीकडे चर्चा सुरू असतानाच पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून धक्कादायक प्रकार…

“एसटी कामगारांना चारवेळा संधी दिली, त्यामुळे आता…” कारवाईबाबत परिवहन मंत्री अनिल परबांचं…

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईबाबत मोठं विधान केलं आहे. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना चारवेळा कामावर हजर राहण्याची आणि कारवाई मागे घेण्याबाबत संधी दिली. मात्र, यानंतरही कर्मचारी कामावर हजर…

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठाराचा असणार…

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा…

गैबिनंद घुगे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सिंदखेड राजा : महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन परिषदेद्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२०२२ चा बुलढाणा जिल्ह्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावखेड तेजन पंचायत समिती सिंदखेड…

६३ हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच.. ; सर्वजण निलंबित, बडतर्फ, सेवासमाप्ती…

मुंबई : संपावर ठाम राहिलेले आणि गैरहजर एसटी कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनाला  मुकावे लागणार आहे. आज, शुक्रवारी ७ जानेवारीला एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नवे वेतन जमा होईल. मात्र उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनाच वेतन मिळणार असून संपात सामील…

सरड्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात रंग बदलते BMW ची इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या

गाड्यांच्या डिझाईनपासून आकर्षक फिचर्स ग्राहकांचं लक्ष वेधून घेत असतात. असं असलं तरी ग्राहकांसमोर रंग निवडण्याचा मोठा पेच असतो.