Take a fresh look at your lifestyle.

कल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस कॉन्स्टेबलची हत्या; पोलीसही…

पत्नी आणि मुलीनेच खलबत्याने ठेचून पोलीस कॉन्स्टेबलची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची घरगुती वादातून पत्नी आणि मुलीने हत्या केली. कल्याण…

शेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोरोना संसर्ग…

शेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या टाकळी विरो येथील शालेय विद्यार्थ्यांच्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ दि.६ सप्टेंबर रोजी करण्यात आला. जिल्हयातील सर्व शाळेतील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थीनीचे…

किरण सानप हिच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी:विश्वनाथ सोनुने

लोणार. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील शिवाजी नगर येथे राहत असलेल्या किरण सानप या युवतीचा एकटे पणाचा फायदा घेऊन आरोपी रईस इब्राहिम शेख या व्यक्तीने लव जिहाद प्रकरण करून तिच्यावर बलत्कार करून हत्या केली आहे.दिनांक 28 डिसेंबर रोजी किरण सानप…

“सर्वसामान्य वापरत असलेल्या लहान कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या”, केंद्रीय मंत्री नितीन…

देशात रस्ते अपघातांचं प्रमाण सर्वाधिक आहे. याला खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळणे तसेच गाडीत सुरक्षेचे फिचर्स कमी असल्याने मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून वेळोवेळी सूचना दिल्या…

“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त १५ मिनिटं थांबावं लागलं…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़…

इंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का?; चंद्रकांत पाटील संतापले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये रोखण्यात आल्यानंतर एकीकडे भाजपा नेत्यांकडून जोरदार टीकास्त्र सुरु असताना मुंबईत मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या…

“पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फासावर लटकवा”; अवधूत वाघ यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़…

राज्य सरकारची मोठी घोषणा, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालयं बंद राहणार;…

राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात…

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन.

अकोला : अनाथांची माय असलेल्या, आदिवासी संघर्ष समितीच्या अध्यक्षा सिंधुताई सपकाळ यांचे आज मंगळवार दि . ०४/०१/२०२२ रोजी पुणे येथे, गॅलेक्सी हॉस्पिटल येथे, ८ : १० वाजता , हदयविकाराने दुःखद निधन झाले . अनाथांची माय असलेल्या सिंधुताई यांनी,…

सेवानिवृत्त शिक्षकांना घरबसल्या वेतन विवरणाची पीडीएफ उपलब्ध करून द्या

शेगांव : सेवाकाळ संपल्यामुळे बहुतांश सेवानिवृत्त शिक्षक जिल्हयाच्या बाहेर तसेच खेडोपाड्यात वास्तव्य करत आहेत,सेवानिवृत्त शिक्षक वयोवृद्ध असल्यामुळे व शारीरिक आरोग्य विषयक समस्या असल्यामुळे बाहेरगावावरून प्रवास करत किलोमीटरचे अंतर जास्त…