Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

अपघात

मुंबई- गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

मुंबई- गोवा महामार्गावर पोलादपूर येथे ग्रामीण रुग्णालयाजवळ शिवशाही बस आणि Ertiga कारचा अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कामोठे…

Mumbai: “पुन्हा २६/११!”; पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ

Mumbai: मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र त्या आधीच आता मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे.

औरंगाबाद: अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा चाचणीदरम्यान मृत्यू

औरंगाबाद : घरची गरिबीची परिस्थिती. आईचे आजारपणाने निधन झालेले. अशातही देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगत घरची परिस्थिती सुधारण्याची इच्छा असलेल्या तरुणाचा अग्निवीर सैन्य भरतीपूर्व परीक्षेत धावताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला.

Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत स्फोट, 21 जणांचा मृत्यू; 60 जखमी

या स्फोटात २१ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी झाले आहेत, ज्यात ५ लहान मुलांचा समावेश. मिळालेल्या माहितीनुसार, खैर खाना परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला.

बस दरीत कोसळून ७ जवान मृत्युमुखी; जम्मू-काश्मीरमधील दुर्घटना; ३२ जण जखमी

पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी बस खोल दरीत कोसळल्याने भारत-तिबेट सुरक्षा दलाच्या (आयटीबीपी) सात जवानांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले.

Uttar Pradesh Accident : डबल डेकर बसचा भीषण अपघात; आठ ठार, १६ जखमी

लखनऊ : उत्तर प्रदेशात एका डबल डेकर बसला भीषण अपघात झाल्याचं वृत्त असून यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. पुर्वांचल एक्स्प्रेसवेवर सोमवारी हा अपघात झाला.

जातेगाव : दिंडीत बस घुसल्याने एका भाविकाचा मृत्यू

जातेगाव : ज्योत घेऊन चाललेल्या भाविकांच्या दिंडीत भरधाव खासगी बस घुसल्याने एक ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील हिरापूर येथे बुधवारी घडली.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुखरुप

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील दोन वाहनांचा काल रात्री उशीरा अपघात झाला. मुंबई महानगरपालिकेजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा किरकोळ अपघात झाला

देवदर्शन करून गावाकडे निघालेला टेम्पो उलटला, चौघांचा मृत्यू

मालेगाव (नाशिक) - चंदनपुरी येथून देवदर्शन व धार्मिक कार्यक्रम आटोपून गावाकडे परतणाऱ्या मुंदखेडे बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील भाविकांचा ४०७ टेम्पो (Tempo) (एमएच १९ बीएम ०१०२) मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील गिगाव फाट्याच्या गतिरोधकाजवळ उलटला.