Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

कोरोना

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ‘हे’ नवे निर्बंध लागू होणार

महाराष्ट्रात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाचीवाढती स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या आदेशात सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे. या आदेशानुसार १०…

चीनमधल्या फळांमध्येही करोना विषाणूचे नमुने आढळले; सुपरमार्केट बंद, फळं खरेदी करणाऱ्या विलगीकरणाचे…

जिन्हुआ इथल्या अधिकाऱ्यांनी रविवारी आयात केलेल्या फळांसाठीच्या उपाययोजनांच्या सूचनेनुसार, आयात केलेल्या फळांची विक्री करणाऱ्या स्टॉलनाही दिवसातून किमान दोनदा निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले होते.

शेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोरोना संसर्ग प्रतिबंधक…

शेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या टाकळी विरो येथील शालेय विद्यार्थ्यांच्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ दि.६ सप्टेंबर रोजी करण्यात आला. जिल्हयातील सर्व शाळेतील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थीनीचे…

करोना रुग्णालय बंद करण्याचा निर्णय

भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी हे कोविड रुग्णालय बंद करून सर्वसामान्य उपचाराकारिता खुले करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.

Corona Vaccination: मोदींच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम; चीनलाही टाकलं मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी (PM Narendra Modi Birthday) देशातील कोरोना लसीकरणाचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड (Corona Vaccination New Record) मोडले आहेत.

कठोरा येथील ६० गावक-यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत मौजे कठोरा येथे डाॅ.ललित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१६ सप्टेंबर रोजी कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड या लसीचे लसीकरण शिबिर संपन्न झाले.

करोनासंदर्भात चुकीची माहिती पसरवण्यात भारत अग्रस्थानी; आंतरराष्ट्रीय जर्नलचा दावा

भारतात सोशल मीडियावर करोना संदर्भातील सर्वात जास्त चुकीची माहिती माहिती तयार केली गेली आहे. देशातील इंटरनेट पेनेट्रेशन रेट, युजर्सची इंटरनेट साक्षरतेची कमतरता आणि सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे हे घडल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय.

लस न घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना १५ सप्टेंबरनंतर सक्तीची रजा; पंजाब सरकारचा निर्णय

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी घोषणा केली की, राज्य सरकारी कर्मचारी जे वैद्यकीय व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेण्यास अपयशी ठरतील त्यांना १५ सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल.

लसीकरणात मुंबई अव्वल:1 कोटींहून अधिक लोकांना लसीकरण करणारा मुंबई ठरला देशातील पहिला जिल्हा, जवळपास…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) प्रयत्नांनंतर, मुंबई देशातील पहिला जिल्हा ठरला आहे, जिथे एक कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Corona Guidelines: घरात बसूनच साजरा करा गणेशोत्सव आणि दिवाळी, मोदी सरकारकडून गाईडलाईन्स जारी

देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Second Wave Of Corona) ओसरत असली तर गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत (Corona Patient) वाढ झाल्याची दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.