Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

भारत

SBI | ग्राहकांच्या खिश्याला कात्री, ईएमआय वाढणार..SBI ने व्याजदर वाढवला

SBI | देशातील सर्वात मोठी तिसरी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI ने ग्राहकांना झटका दिला. बँकाने बेस रेट वाढवला आहे. त्यामुळे ईएमआय वाढणार आहे.

तब्बल ७० वर्षांनी भारतात पाहायला मिळणार चित्ता; PM मोदींना वाढदिवशी मिळणार ग्रेट भेट

PM Narendra Modi’s Birthday: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यंदाचा पंतप्रधानांचा वाढदिवस खास असणार आहे. याचे कारण म्हणजे या दिवशी सुमारे सात दशकांनंतर चित्त्यांची एक टीम भारतीय भूमीवर उतरणार आहे. ७०…

Engineers Day 2022: 15 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो अभियंता दिवस?

दरवर्षी 15 सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक, हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा वाढदिवस आहे. ते भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते.

EWS Reservation : ‘ईडब्लूएस’बाबत १३ पासून सुनावणी

आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्लूएस) १० टक्के आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयात लवकरच ठरणार आहे. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ या आरक्षणाच्या वैधतेबाबत १३ सप्टेंबरपासून (मंगळवार) नियमित सुनावणी घेईल.

पंतप्रधानांकडून ‘पीएम-श्री’ योजनेची घोषणा

शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींकडून या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली. ‘प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ’(पीएम-श्री) असे या योजनेचे नाव असून या अंतर्गत मॉडेल स्कूलच्या धर्तीवर शाळांचा विकास करण्यात येईल.

मोठी झेप! ब्रिटनला मागे टाकत भारत बनला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

नवी दिल्ली - भारत ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. वर्ष 2021 च्या शेवटच्या तीन महिन्यात भारताने ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य गाठलं. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार,…

INS Vikrant: पंतप्रधानांच्या उपस्थितीत युद्धनौका विक्रांतचे अनावरण

आज देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' भारतीय नौदलाला सुपूर्द करणार आहेत. भारताच्या सागरी इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Google Doodle: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ अण्णा मणी यांचा आज वाढदिवस, गुगलने डूडल बनवून साजरा…

आज (23 ऑगस्ट) Google डूडलने देशातील पहिल्या महिला वैज्ञानिकांपैकी एक, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांचा 104 वा वाढदिवस साजरा केला आहे.

शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार! जंतरमंतरवर शेतकऱ्यांनी बोलावली महापंचायत

संयुक्त किसान मोर्चाने आज जंतरमंतरवर महापंचायत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना जंतर-मंतरवर महापंचायत घेण्यास परवानगी दिली नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा दृष्टिकोन काय असेल,

Mumbai: “पुन्हा २६/११!”; पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ

Mumbai: मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र त्या आधीच आता मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे.