Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

विज्ञान-तंत्रज्ञान

Engineers Day 2022: 15 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो अभियंता दिवस?

दरवर्षी 15 सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक, हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा वाढदिवस आहे. ते भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते.

महत्वाचं संशोधन! लक्षणं नसतानाही केवळ ब्लड टेस्टमधून होणार कर्करोगांचं निदान

कर्करोगावर वेळेत निदान होणं आणि तातडीनं उपचार सुरु होण्यासाठी एक नवी चाचणी विकसित झाली आहे. यामुळं कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ एका रक्त चाचणीद्वारे (ब्लड टेस्ट) कर्करोगाची कुठलीही लक्षण दिसत नसताना या आजाराचं निदान…

NASA पुन्हा पाठवणार चंद्रावर माणूस; 29 ऑगस्टला होणार उड्डाण

अमेरिकन अंतराळ संस्था नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे. आर्टेमिस 1 मिशन अंतर्गत नासाचे पहिले उड्डाण 29 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. आर्टेमिस 1 मोहिमेमध्ये NASA कडून नवीन आणि सुपर हेवी रॉकेटचा वापर केला जाईल आणि…

Google Doodle: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ अण्णा मणी यांचा आज वाढदिवस, गुगलने डूडल बनवून साजरा…

आज (23 ऑगस्ट) Google डूडलने देशातील पहिल्या महिला वैज्ञानिकांपैकी एक, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांचा 104 वा वाढदिवस साजरा केला आहे.

Taiwan News : तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक, सायबर सुरक्षा वाढवणार

Taiwan News : नॅन्सी पेलेसी यांच्या तैवान भेटीपासून चीनची असुरक्षितता वाढली असल्याची चर्चा आहे. तैवानच्या सीमेवर ड्रॅगनची घातक शस्त्रांनी धमाकूळ घातला आहे. यादरम्यान, तैवान आणि अमेरिकेवर निशाणा साधत चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, बीजिंगला…

Google Street View भारतात लाँच, पुणे नाशिकमध्ये लवकरच येणार

Google Maps Street View In India : गुगल मॅप्सने अखेर गुगल स्ट्रीट व्ह्यू फीचर भारतातही लाँच केले आहे. या फीचरची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती, कंपनीने 15 वर्षांपूर्वी अमेरिकेत हे फिचर लॉन्च केले होते.

5G Spectrum Auction: आजपासून 5G लिलाव सुरू, तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार?

भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू झाला आहे. टेलिकॉम कंपन्यांसोबतच अनेक नवीन खेळाडूही यामध्ये बोली लावण्याच्या तयारीत आहेत.यामध्ये जिओ(Jio), व्हीआय(VI) आणि एअरटेल(Airtel) सह गौतम अदानी यांच्या अदानी डेटा नेटवर्कचा समावेश आहे. जिथे अदानी आणि…