Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

विदेश

Engineers Day 2022: 15 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो अभियंता दिवस?

दरवर्षी 15 सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक, हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा वाढदिवस आहे. ते भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते.

NASA पुन्हा पाठवणार चंद्रावर माणूस; 29 ऑगस्टला होणार उड्डाण

अमेरिकन अंतराळ संस्था नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे. आर्टेमिस 1 मिशन अंतर्गत नासाचे पहिले उड्डाण 29 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. आर्टेमिस 1 मोहिमेमध्ये NASA कडून नवीन आणि सुपर हेवी रॉकेटचा वापर केला जाईल आणि…

Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत स्फोट, 21 जणांचा मृत्यू; 60 जखमी

या स्फोटात २१ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी झाले आहेत, ज्यात ५ लहान मुलांचा समावेश. मिळालेल्या माहितीनुसार, खैर खाना परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला.

Taiwan News : तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक, सायबर सुरक्षा वाढवणार

Taiwan News : नॅन्सी पेलेसी यांच्या तैवान भेटीपासून चीनची असुरक्षितता वाढली असल्याची चर्चा आहे. तैवानच्या सीमेवर ड्रॅगनची घातक शस्त्रांनी धमाकूळ घातला आहे. यादरम्यान, तैवान आणि अमेरिकेवर निशाणा साधत चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, बीजिंगला…

World Chess Day 2022 : भारतातील गुप्त राजवट अन् बुद्धीबळ इतिहास

12 डिसेंबर 2019 मध्ये संयुक्त राष्ट संघाच्या सर्वसाधारण बैठकीत जागतिक बुद्धीबळ दिवसाला मान्यता दिली. यावेळी जुलै महिन्याची 20 तारीख निवडण्यात आली. कारण याच दिवशी 1924 ला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ फेडरेशनची स्थापना पॅरिसमध्ये करण्यात आली होती.

जो बायडेन यांच्या ‘या’ गोष्टीवर एलन मस्क यांनी व्यक्त केली नाराजी; ट्विट करत दिले रोखठोक उत्तर

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर निशाणा साधला आहे. बायडेन यांनी नुकतेच अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना वाहन कंपन्यांचा उल्लेख केला होता.