Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

विशेष

शेयर बाजारात जोरदार घसरण, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीलाच एक हजार अंकांची घसरण

आज सकाळी मुंबई शेयर बाजार ( Bombay stock exchange ) सुरु होताच अवघ्या काही मिनिटात बाजारामध्ये एक हजार अंकांची म्हणजे सुमारे १.७० टक्क्यांची घसरण झालेली बघायला मिळाली.

कोरोना कमी काय झाला, नंदी दूध पिऊ लागला, कुठे व्हिडीओ व्हायरल झाले, जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई – महाराष्ट्रातल्या (maharashtra)अनेक जिल्ह्यांमध्ये काल नंदी आणि गणपती दूध पीत असल्याचे अनेक व्हिडीओ (video)व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

गव्हातील तेजी फायद्याची; पण खाद्यतेलात कोंडी ; रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात गहू आणि मक्याचे दर तेजीत आहेत. त्याचा फायदा देशातील शेतकरी आणि प्रामुख्याने व्यापाऱ्यांना होणार आहे.

संत गजानन बाबाचा प्रकट दिन उत्साहात साजरा.

महारचिकना फाटा येथे संत गजानन महाराज यांचे भव्य मंदिर आहे.आज गजानन बाबाचा प्रकट दीन उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी गजानन बाबा च्या मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली.दिवसभर बद्री महाराज घुगे यांनी प्रवचन केले. प्रवचन ऐकणयासाठी…

बिहारमधील व्यक्तीने तयार केले टाटा नॅनो हेलिकॉप्टर, इतके पैसे केले खर्च

लग्नाचा दिवस कायम स्मरणात राहावा यासाठी वधू-वर आणि कुटुंबीय प्रयत्नशील असतात. यासाठी खाण्यापिण्यासोबत आकर्षक रोषणाई आणि मंडप याकडे लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर वधूवरांची एन्ट्री कशी असेल यावर चर्चा असते. यासाठी लोकं काय करतील याचा नेम नसतो.…

“माझी शिवभक्तांना एकच विनंती आहे…”, शिवजयंतीच्या निमित्ताने संभाजीराजे भोसलेंचं आवाहन!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात शिवभक्त मंडळी सोहळा साजरा करण्यात मग्न झाली आहेत. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाचा उत्साह प्रत्येक मराठी बांधवाच्या चेहऱ्यावर देखील दिसून येत आहे. विविध क्षेत्रातल्या…

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: जाणून घ्या! छत्रपती शिवाजी महाराज जयंती विषयी…

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. इंग्रजी…

बुरखा घालून महिला पोहोचली उज्जैनच्या महाकाल मंदिरात, पोलिसांनी विचारले तर म्हणाली; “जिन्नने दिया है…

देशात गेल्या काही दिवसांपासून हिजाबवरून राजकारण पेटलं आहे. यावरून भिन्न मतसरणी असलेली मंडळी आमनेसामने आली आहेत. राजकीय पक्षांना तर राजकारण करण्याची आयती संधी मिळाली आहे. कर्नाटकात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुरखा घातलेली…

बिअरच्या बॉटल्स फक्त हिरव्या आणि तपकिरी रंगाच्याच का असतात? यामागे आहे वैज्ञानिक कारण

बिअर हे जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. जगातील सर्वात जुन्या पेयांमध्ये पाणी, चहानंतर बिअर तिसऱ्या स्थानावर आहे. एका जुन्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी ४३,५२,६५,५०,००,००० बिअरच्या कॅनची विक्री केली जाते. आजच्या जमान्यात, आपला…

लवकरच बस हवेत उडताना दिसणार; नितीन गडकरींची घोषणा; म्हणाले, “माझ्याकडे पैशांची कमी नाही,…

ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच हवेत उडणाऱ्या बस पहायला मिळतील अशी घोषणा केली आहे. इतकंच नाही तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने…