परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे दिनांक 16 व 17 ऑक्टोबर रोजी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होऊन, शेतामध्ये पाणी पसरल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १३० कोटी ९ लाख ५३ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.
अकोला : अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जून ते जुलै दरम्यान ९० हजार ६६५ तर ऑगस्टमध्ये सात हजार ६५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून अहवाल शासनाला सादर केला होता.