Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

हवामन

Earthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; जाणून घ्या, किती होती तीव्रता

Earthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये 3.4 इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे 3.28 च्या सुमारास…

Unseasonal Rain: उन्हाच्या झळानंतर अवकाळी पावसाचा इशारा, रब्बीसह आंबा फळपिकाला धोका

निसर्गाच्या लहरीपणा भर उन्हाळ्यामध्येही सुरुच आहे. गत आठवड्यात तापमानात वाढ झाल्याने राज्य होरपळून निघाले होते. उष्मघाताने अनेक दुर्घटनाही झाल्या होत्या. उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार…

कोकणात तुफान अवकाळी पावसाची शक्यता; तर उर्वरित महाराष्ट्राला उष्णतेचा चटका

मुंबई : कोकणात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, केळी बागायतदार शेतकरी चिंतेत आहे. ऐन मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू धोक्यात आला आहे.

‘असनी’ चक्रीवादळाचा बंगालच्या उपसागराला बसणार फटका?

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात पुढील आठवड्यात 'असनी चक्रीवादळ' (Asani Cyclone) घोंघावू शकतं. हवामान विभागानं (IMD) म्हटलंय की, नैऋत्य हिंदी महासागरावरील कमी दाबाचं क्षेत्र पुढील आठवड्याच्या सुरुवातीला चक्री वादळात बदलू शकतं.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात Yellow alert; उकाडा वाढणार…

अशात नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. त्यानुसार सोसाट्याच्‍या वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. दरम्‍यान, काही दिवसांपासून पारा सातत्‍याने वाढत असून, ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात आणखी वाढ…