Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शैक्षणिक

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

शेगांव :  पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जलंब मुले येथे शाळेच्या अंतिम वर्षाच्या इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

वाढत्या तापमानामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्या.

दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होतांना दिसुन येत असुन उन्हाची तीव्रता खुप वाढलेली आहे, ग्रामीण भागातील शाळांच्या अडचणी लक्षात घेता पाणीटंचाई,पिण्याच्या शुद्ध पाण्याचा तुटवडा,आटत चाललेले पाण्याचे स्रोत,बदलते हवामान या सर्व बाबींचा विचार करुन…

आर्थिक दुर्बल व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके ठरले देवदुत

शेगांव : देव कधीच कुणाला भेटला नाही,भेटेल की नाही हे सुध्दा कोणालाच माहित नाही‌,पण देवासारखा देवमाणूस ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके यांच्या माध्यमातून भेटलेला आहे.

आकाशज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेवर शालेय विद्यार्थ्यांनी भावफुलांची ओंजळ वाहून व्यक्त…

भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, भारतीय समाज सुधारक, शिक्षण तज्ञ तसेच कवियत्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम

शेगांव : प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावच्यावतीने इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या १३० विद्यार्थ्यांपैकी १२९ विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वितरण करण्यात आले आहे.

Marathi school : साडेचारशेवर मराठी शाळांवर संकट

नागपूर : राज्य शासनाकडून २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तसे झाल्यास जिल्ह्यातील ४४७ मराठी शाळांवर संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यात…

समाज कल्याण शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तालुकास्तरावर स्वीकारण्याच्या कॅम्पचे आयोजन करा

सेवा पंधरवाडा कालावधीमध्ये समाजकल्याण विभागाअंतर्गत सन २०२२ - २०२३ मध्ये शालेय विद्यार्थ्यांना अदा करण्यात येत असलेल्या विविध शिष्यवृत्तीचे प्रस्ताव यावर्षी जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांना समाजकल्याण कल्याण कार्यालय,जिल्हा परिषद बुलडाणा…

HSC-SSC Exam : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून दहावीची २ मार्चपासून; वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची…

जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे दिनांक १६ सप्टेंबर रोजी इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या १३० विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थ्याची वजन,उंची मोजून आरोग्य तपासणी करण्यात आली असता किरकोळ…

कठोरा येथील जि.प.शाळेत शालेय लेखन साहित्याचे वाटप

पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती व प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते शालेय उपयोगी लेखन साहित्यांचे वाटप करण्यात आले.