बँक खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजपासून बँका सकाळी 9 वाजल्यापासून उघडल्या आहेत. बँकेतील सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एक तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड बैठकीत ऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड हे एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहे.