Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

न्यायालय

EWS Reservation : ‘ईडब्लूएस’बाबत १३ पासून सुनावणी

आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्लूएस) १० टक्के आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयात लवकरच ठरणार आहे. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ या आरक्षणाच्या वैधतेबाबत १३ सप्टेंबरपासून (मंगळवार) नियमित सुनावणी घेईल.

ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा; निवडणुका घेण्याचे SC चे आदेश

SC Hearing on OBC Reservation Live : आज (20 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

हिजाबची प्रथा घटनात्मक नैतिकतेची कसोटी पूर्ण करते काय?; कर्नाटक सरकारचा उच्च न्यायालयात सवाल

कर्नाटक उच्च न्यायालयात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणाच्या सुनावणीत शुक्रवारी कर्नाटक सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला. शबरीमला प्रकरणाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक नैतिकतेची आणि व्यक्तीच्या सन्मानाची कसोटी स्पष्ट केली आहे. या…

मोठी बातमी! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ आरोपींना फाशीची शिक्षा; ११ जणांना आजन्म कारावास

Ahmedabad Serial Blast News: २००८ मध्ये गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इतर ११…