Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

क्राईम

NIA-ATS Raids: औरंगाबाद, नांदेड विभागातून पॉप्युलर फ्रंटच्या 9 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार

NIA-ATS Raids In Marathwada: दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एटीएस आणि एनआयएकडून देशातील वेगवेगळ्या भागात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे.

Mumbai: “पुन्हा २६/११!”; पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ

Mumbai: मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र त्या आधीच आता मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे.

Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत स्फोट, 21 जणांचा मृत्यू; 60 जखमी

या स्फोटात २१ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी झाले आहेत, ज्यात ५ लहान मुलांचा समावेश. मिळालेल्या माहितीनुसार, खैर खाना परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला.

Taiwan News : तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक, सायबर सुरक्षा वाढवणार

Taiwan News : नॅन्सी पेलेसी यांच्या तैवान भेटीपासून चीनची असुरक्षितता वाढली असल्याची चर्चा आहे. तैवानच्या सीमेवर ड्रॅगनची घातक शस्त्रांनी धमाकूळ घातला आहे. यादरम्यान, तैवान आणि अमेरिकेवर निशाणा साधत चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, बीजिंगला…

कुलूप दुरुस्तीच्या बहाण्याने सहा लाखांचा गंडा

कपाटाचे कुलूप दुरुस्त करण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी लोखंडी स्क्रू आणण्यासाठी मालकिणीला घराबाहेर पाठवून तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास करून गंडा घातला आहे.

बुलढाणा : डोक्यात दगड मारून महिलेची हत्या; आरोपीस अटक

मोताळा (जि. बुलढाणा ) : क्षुल्लक वादातून एका ३६ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड मारून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी खरबडी शिवारात उघडकीस आली.

कल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस कॉन्स्टेबलची हत्या; पोलीसही चक्रावले

पत्नी आणि मुलीनेच खलबत्याने ठेचून पोलीस कॉन्स्टेबलची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची घरगुती वादातून पत्नी आणि मुलीने हत्या केली. कल्याण…