Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

देश

India GDP Growth Rate : देशाचा आर्थिक विकास दर ७ टक्के; व्ही. अनंत नागेश्‍वरन

मुंबई : चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकास दराच्या अंदाजात घट करत तो सात टक्के राहील, असा अंदाज प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्‍वरन यांनी व्यक्त केला. यापूर्वी जानेवारी महिन्यात विकासदर आठ टक्के राहील, असे भाकीत वर्तवण्यात…

खरेदीकरांसाठी सुवर्ण काळ!! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,020 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 567 रुपये आहे. (gold silver price update 20 september 2022)

Team Indian New Jersey : T20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच, पहा Photo

Team Indian New Jersey : ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात टी-20 वर्ल्ड कप खेळल्या जाणार आहे. यासाठी भारताने नवीन जर्सी लाँच केली आहे. जर्सीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

SBI | ग्राहकांच्या खिश्याला कात्री, ईएमआय वाढणार..SBI ने व्याजदर वाढवला

SBI | देशातील सर्वात मोठी तिसरी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI ने ग्राहकांना झटका दिला. बँकाने बेस रेट वाढवला आहे. त्यामुळे ईएमआय वाढणार आहे.

तब्बल ७० वर्षांनी भारतात पाहायला मिळणार चित्ता; PM मोदींना वाढदिवशी मिळणार ग्रेट भेट

PM Narendra Modi’s Birthday: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यंदाचा पंतप्रधानांचा वाढदिवस खास असणार आहे. याचे कारण म्हणजे या दिवशी सुमारे सात दशकांनंतर चित्त्यांची एक टीम भारतीय भूमीवर उतरणार आहे. ७०…

Engineers Day 2022: 15 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो अभियंता दिवस?

दरवर्षी 15 सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक, हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा वाढदिवस आहे. ते भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते.

Pashu Aadhar : माणसांप्रमाणं आता म्हशींचंही बनणार आधार कार्ड; PM नरेंद्र मोदींची घोषणा

नोएडा : तुम्हाला आधार कार्डची (Aadhar Card) माहिती असलीच पाहिजे. यातून बरंच काम सोपं झालं आहे. त्यामुळं लोकांची ओळख तर सोपी झाली आहेच, पण फसवणुकीचे अनेक प्रकारही थांबले आहेत. त्याच्या यशानं प्रोत्साहित होऊन सरकार प्राण्यांचं 'आधार कार्ड'ही…

LPG स‍िलिंडर संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, महागाईचा दर सात टक्क्यांवर….!!

Cooking Gas Price: स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीबाबत दिलासा मिळत नाही. वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेच कोलमडले आहे. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना तयार केली आहे.

EWS Reservation : ‘ईडब्लूएस’बाबत १३ पासून सुनावणी

आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्लूएस) १० टक्के आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयात लवकरच ठरणार आहे. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ या आरक्षणाच्या वैधतेबाबत १३ सप्टेंबरपासून (मंगळवार) नियमित सुनावणी घेईल.

पंतप्रधानांकडून ‘पीएम-श्री’ योजनेची घोषणा

शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींकडून या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली. ‘प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ’(पीएम-श्री) असे या योजनेचे नाव असून या अंतर्गत मॉडेल स्कूलच्या धर्तीवर शाळांचा विकास करण्यात येईल.