Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

देश

मोठी झेप! ब्रिटनला मागे टाकत भारत बनला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

नवी दिल्ली - भारत ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. वर्ष 2021 च्या शेवटच्या तीन महिन्यात भारताने ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य गाठलं. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार,…

INS Vikrant: पंतप्रधानांच्या उपस्थितीत युद्धनौका विक्रांतचे अनावरण

आज देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' भारतीय नौदलाला सुपूर्द करणार आहेत. भारताच्या सागरी इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

IND vs PAK Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा जलवा; धोनी स्टाईलने षटकार मारत संपवला सामना

भारताने पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले हात खोलण्याची संधी दिली नाही. विशेष करून हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारने आजच्या सामन्यात शॉर्ट बॉल स्ट्रॅटजी योग्य प्रकारे वापरली.

Earthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; जाणून घ्या, किती होती तीव्रता

Earthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये 3.4 इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे 3.28 च्या सुमारास…

शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार! जंतरमंतरवर शेतकऱ्यांनी बोलावली महापंचायत

संयुक्त किसान मोर्चाने आज जंतरमंतरवर महापंचायत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना जंतर-मंतरवर महापंचायत घेण्यास परवानगी दिली नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा दृष्टिकोन काय असेल,

Mumbai: “पुन्हा २६/११!”; पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ

Mumbai: मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र त्या आधीच आता मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे.

Corona Updates : देशात कोरोना बाधितांमध्ये 39.1 टक्क्यांनी वाढ, नव्या 12,608 रुग्णांची नोंद

भारतात नवीन COVID-19 रुग्णांमध्ये 39.1% वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 12,608 नवीन रुग्ण आढळले असून 72 जणांचा मृत्यू झाला आहे.

जि.प.शाळा कठोरा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कठोरा येथे आझादी का अमृत महोत्सवांतर्गत सरपंच सुषमाताई खवले व आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल खवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Tribute: अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून अभिवादन

सर्व नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही श्रद्धांजली वाहिली.

‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, PM मोदींचा नवा नारा

'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिनी दिला. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत.