Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

महाराष्ट्र

जुनी पेन्शनसाठी शासकीय कर्मचा-यांनी बाईक रॅली काढत केले आंदोलन

शेगांव : महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी,निमशासकीय कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्यावतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी भव्य बाईक रॅलीची काढण्यात आली.बाईक रॅलीची सुरवात तहसिल कार्यालय पासुन रेल्वे…

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शेगाव येथे कर्मचा-यांची घोषणाबाजी व निदर्शने

शेगांव :  राज्यातील १७ लाख शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिक्षक १४ मार्च २०२३ पासून बेमुदत राज्यव्यापी संपावर गेलेले असुन संपाच्या तिस-या दिवशी कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजना रद्द करून "सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा" या मागणीच्या घोषणा…

पाणी टंचाई बाबत तात्काळ नियोजन करा वंचित बहुजन आघाडीची मागणी .

लोणार तालुक्यातील खंडाळा ,देवा नगर, सोमठाणा ,खापरखेडा ,अंजनी खुर्द, इत्यादी गावांमध्ये सद्यस्थितीतच तीव्र पाणीटंचाई भासात आहे मार्च महिन्यातच उपरोक्त गावांमध्ये पंधरा पंधरा दिवस नळ येत नाहीत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वन वन…

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप

शेगांव: नोव्हेंबर २००५ पासुन नियुक्त करण्यात आलेल्या शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांची राज्य शासनाने पेन्शन बंद केलेली आहे,सदर जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे सुरू करावी या मागणीसाठी राज्यातील विविध संघटनांनी पाठींबा देऊन सक्रिय सहभाग…

वाढत्या तापमानामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्या.

दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होतांना दिसुन येत असुन उन्हाची तीव्रता खुप वाढलेली आहे, ग्रामीण भागातील शाळांच्या अडचणी लक्षात घेता पाणीटंचाई,पिण्याच्या शुद्ध पाण्याचा तुटवडा,आटत चाललेले पाण्याचे स्रोत,बदलते हवामान या सर्व बाबींचा विचार करुन…

संत नगरीमध्ये सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

शेगांव:  स्थानिक रोकडिया नगर येथील मथुरा लाॅन येथे संत शिरोमणी जगद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम जगद्गुरु सेवालाल महाराज आणि हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून…

आर्थिक दुर्बल व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके ठरले देवदुत

शेगांव : देव कधीच कुणाला भेटला नाही,भेटेल की नाही हे सुध्दा कोणालाच माहित नाही‌,पण देवासारखा देवमाणूस ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके यांच्या माध्यमातून भेटलेला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुषमा खेडकर यांची क्रीडा स्पर्धेत उत्तुंग भरारी

जिल्हा परिषद क्रिडा स्पर्धेत जि.प.शाळा जलंब (मुले) येथे कार्यरत असलेल्या महिला शिक्षिका सुषमा खेडकर यांनी जिल्हास्तरिय विविध खेळामध्ये उत्तुंग कामगिरी करून विजेतेपद व उपविजेतेपद मिळविल्याबद्दल जि.प.शाळा माटरगाव खुर्द येथे आयोजित करण्यात…

जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धेमध्ये शिक्षिका सुषमा खेडकर यांची बाजी

शेगांव : जिल्हा परिषद अधिकारी,कर्मचारी यांच्या जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम दि.२७ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहेत,सदर क्रिडास्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक स्पर्धेअंतर्गत…

जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शेगांव : पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जि.प.कें.उच्च प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय कठोरा येथे दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.