Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

बुलढाणा

इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून जल्लोषात स्वागत

शेगांव : उन्हाळ्याच्या दिर्घ सुट्टीनंतर जिल्हयातील संपुर्ण शाळा ३० जुन रोजी सुरू झालेल्या असुन शाळा प्रारंभीच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या नवोगत विद्यार्थ्यांचे व शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात…

लासुरा येथे हिवताप जनजागृती मोहिम संपन्न

शेगांव :  प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या ग्राम लासुरा येथे हिवताप मोहिमेअंतर्गत हिवताप संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. भंगार सामान, टायर्स याची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या…

सातवा वेतन आयोग थकबाकी फरकाचा दुसरा हप्ता अदा करा

शेगांव :  डिसीपीएसधारक शिक्षकांना सातवा वेतन आयोग थकबाकी रक्कमेच्या फरकाचा दुसरा हप्ता अदा करण्यासंदर्भात अनुदान तरतुद प्राप्त झालेली असुन सदर थकबाकीची रक्कम डिसीपीएसधारक शिक्षकांना तात्काळ अदा करण्यात यावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे…

शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रहारची टीम धडकली थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात

शेगांव :             अमरावती विभाग अंतर्गत असलेल्या अमरावती,अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्यांबाबत काल प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात…

नवदाम्पत्याचा निसर्ग कार्यात स्तुत्य उपक्रम

शेगाव येथील नवदांपत्य चि. शुभम अशोकराव थोरात व चि.सौ.का. अश्विनी नंदकिशोर बाजारे यांचा शुभविवाह दि.९/०५/२०२३ रोजी इंदिरा गांधी विद्यालय बावनबीर येथे संपन्न झाला.

अॅडव्होकेट शिवाजी सानप भाजपा जिल्हा अध्यक्ष पदासाठी घाटावरील इछुक

भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात नवीन जिल्हाध्यक्षांच्या व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्वी एक जिल्हा अध्यक्ष असायचा. आता…

संजय सुरडकर यांची प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल विविध शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार

शेगांव :             पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले संजय सुरडकर यांची पंचायत समिती खामगाव येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल विविध शिक्षक संघटनेच्यावतीने त्यांचा शाल,श्रीफळ…

जि.प.शाळा कठोरा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शंभर सेकंदाची स्तब्ध…

शेगांव : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या पुण्यतिथीनिमित्त ६ मे रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले,त्यानंतर १०० सेकंद स्तब्ध राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना…