Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

बुलढाणा

प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

शेगांव : सद्यस्थितीत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वधर्मीय बांधवांनी आपली एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ही सामाजिक भावना जोपासत अकोट रोड स्थित असलेल्या मुस्लिम बांधवांच्या वसाहतीमध्ये…

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

शेगांव :  पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जलंब मुले येथे शाळेच्या अंतिम वर्षाच्या इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

जि.प.शाळा कठोरा येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय उच्च मराठी प्राथमिक शाळा कठोरा येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे आठवीच्या मुलांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

ईच्छापुर्तीसाठी शाळेच्यावतीने सेण्ड ऑफ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सन गॉगल्स भेट

महात्मा फुले जयंती जि.प.शाळा कठोरा येथे उत्साहात साजरी

शेगांव :  पंचायत समिती अंतर्गत असलेली जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला उपसरपंच नरेंद्र वावरे यांच्ये…

शाळेच्या विविध समस्या सोडविण्याबाबत आमदार संजय गायकवाड यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी

बुलडाणा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेच्या भौतिक गरजा भागविणे ,विद्युत देयके अदा करणे,शालेय स्टेशनरी साहित्य खरेदी करणे आदी बाबी करिता शाळेला शासनस्तरावरून संयुक्त अनुदान अदा करण्यात येते परंतू या शैक्षणिक सत्रामध्ये मुख्याध्यापकांना तीस…

जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबीत पदोन्नती प्रक्रियेची अंमलबजावणी तात्काळ करावी – महेंद्र…

जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबीत पदोन्नती प्रक्रियेची अंमलबजावणी तात्काळ करावी

जुनी पेन्शनसाठी शासकीय कर्मचा-यांनी बाईक रॅली काढत केले आंदोलन

शेगांव : महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी,निमशासकीय कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्यावतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी भव्य बाईक रॅलीची काढण्यात आली.बाईक रॅलीची सुरवात तहसिल कार्यालय पासुन रेल्वे…

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शेगाव येथे कर्मचा-यांची घोषणाबाजी व निदर्शने

शेगांव :  राज्यातील १७ लाख शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिक्षक १४ मार्च २०२३ पासून बेमुदत राज्यव्यापी संपावर गेलेले असुन संपाच्या तिस-या दिवशी कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजना रद्द करून "सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा" या मागणीच्या घोषणा…

पाणी टंचाई बाबत तात्काळ नियोजन करा वंचित बहुजन आघाडीची मागणी .

लोणार तालुक्यातील खंडाळा ,देवा नगर, सोमठाणा ,खापरखेडा ,अंजनी खुर्द, इत्यादी गावांमध्ये सद्यस्थितीतच तीव्र पाणीटंचाई भासात आहे मार्च महिन्यातच उपरोक्त गावांमध्ये पंधरा पंधरा दिवस नळ येत नाहीत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वन वन…