Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

बुलढाणा

थोर संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिवर्तन पॅनलच्यावतीने अभिवादन

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिवर्तन पॅनलच्यावतीने केंद्रप्रमुख बी.डी.धुरंधर, डाॅ.निर्मला जाधव व परिवर्तन पॅनलच्या…

ग्रामपंचायत निवडणूक कामातून मुख्याध्यापकांना वगळण्यात यावे.

शेगांव : जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असुन सदर निवडणूक कामातून मुख्याध्यापक यांना वगळण्यात यावे अशी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या…

खामगाव-शेगांव कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणूकीमध्ये ” परिवर्तन ” होणार

खामगाव-शेगांव शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकी रणधुमाळी सुरू झालेली आहे. या निवडणूकीमध्ये कार्यक्षम व योग्य उमेदवार निवडण्यासाठी शिक्षक मतदार सुज्ञ असुन भुलथापांना आता मतदारराजा बळी पडणार नाही.

कर्मचारी हितासाठी परिवर्तन पॅनल पतसंस्थेच्या निवडणूक रिंगणात

शेगांव :  खामगाव-शेगांव कर्मचारी सहकारी पतसंस्था र.न.१२०१ निवडणुकीमध्ये सत्ताधा-यांच्या विरोधात परिवर्तन पॅनलमध्ये लढत होत असून या निवडणूकीमध्ये परिवर्तन पॅनलचे पारडे जड दिसुन येत आहे

राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनासाठी कमी पडलेला अपुरा निधी उपलब्ध करून द्या

बुलडाणा : राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनाबाबत घेतलेल्या आढाव्यानुसार राज्यातील एकोणीस जिल्ह्यात दिवाळीपुर्वी अदा करण्याच्या माहे ऑक्टोबर वेतनासाठी तरतूद कमी प्राप्त झालेली आहे,दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन…

अपु-या तरतुदीमुळे जिल्हयातील शिक्षकांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करा.

बुलडाणा : जिल्हयातील प्राथमिक शिक्षकाचे शासन परिपत्रकानुसार माहे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपुर्वी करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेले होते,परंतू जिल्हा प्रशासनाकडून शिक्षकांच्या वेतनाकरिता अपुरे वेतन तरतुद असल्याची सबब सांगण्यात आली.

अंजनी खुर्द महसूल मंडळ मध्ये ओला दुष्काळ जाहीर करा – उध्दव नागरे

परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे दिनांक 16 व 17 ऑक्टोबर रोजी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होऊन, शेतामध्ये पाणी पसरल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

कठोरा केंद्रातील शिक्षकांची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शेगांव : पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कठोरा केंद्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची शिक्षण परिषद जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भास्तन ( जुने ) येथे सरपंच रामराव मिरगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर…