Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

अहमदनगर

७/१२ची साडेसाती फिटली; जमिनीच्या नोंदींसाठी दिशादर्शक प्रकल्प

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे संकल्पनेतून अहमदनगर जिल्हा महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली नवीन ॲप किंवा सुलभ प्रणाली विकसित करण्याची हालचाल सुरू झाली आहे