Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

अमरावती

अमरावतीत थरार! स्थानकात उभी असलेली बस माथेफिरुने पळवली, अन्

अमरावती जिल्ह्यात एक थरारक घटना घडली आहे. एका माथेफिरुने बसस्थानकात उभी असलेली बसच पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे.

Amravati : अतिवृष्टीनं अमरावतीत शेतीचं प्रचंड नुकसान, पालकमंत्र्यांनी केली पाहणी

अतिवृष्टीमुळं अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकताच नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. 

अमरावती : शाळांच्या योजनांसाठी वारंवार बँकेत बदल

विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शाळेचे बँकेत खाते असणे अनिवार्य आहे. मात्र वारंवार बँक बदलण्यात येत असल्याने मुख्याध्यापकांवर ग्रामीण भागात बँकेची शाखा शोधण्याची वेळ आली आहे.

मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही; आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

संभाव्य रिपब्लिकन ऐक्याबद्दल बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. (Ramdas Athawale Criticized Prakash Ambedkar)

VIDEO: अतिवृष्टीने झालेलं नुकसान पाहून खासदार नवनीत राणांना अश्रू अनावर

अमरावती, : मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार अमरावती जिल्ह्यात (Rainfall in Amravati) सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान (Heavy rainfall damages crops) झालं आहे. नदी-नाले…

कोरोनाने आई-वडील मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा…

अमरावती : कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क 100 टक्के माफ करण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने (Sant Gadgebaba University Amravati) घेतला आहे. या निर्णयामुळे…

रवि राणा संतापले, विकासकामे रोखल्यास खैर नाही

अमरावती : कुणाच्या राजकीय दबावाने बडनेरा मतदारसंघातील विकासकामे रोखल्यास आता संबंधितांची खैर नाही, अशी तंबी वजा इशारा आमदार रवि राणा यांनी गुरुवारी येथे दिला. यावेळी महापालिका आयुक्तांसह विभाग प्रमुखांचाही त्यांनी विविध मुद्द्यांवर क्लास…

Ashadhi Wari 2021 : रखुमाई विदर्भातील इतर दिंड्यांना पदरात घेतील का?

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर विठ्ठल रुक्मिणी विश्वस्त मंडळी, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हा प्रशासनाने सर्वांच्या समन्वयातून आणि वारकरी संघटनांना विश्वासात घेऊन जर आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यासोबत इतरही…

अमरावती कोविशिल्डचा ठणठणाट, लसीकरणाची बोंबाबोंब

अमरावती : जिल्ह्यात आतापर्यत सवार्धिक पुरवठा झालेल्या कोविशिल्ड लसींचा ठणठणाट असल्याने बुधवारी जिल्ह्यातील किमान ७० टक्के केंद्र बंद राहणार आहे. पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरणाचे केंद्र नेहमी बंद राहतात. कोणत्या केंद्रांवर कधी कोणती लस…

छेडखानी करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय अमरावती : १४ वर्षीय मुलीची छेडखानी करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पवन प्रमोद तल्हार (२५, रा. माहुली जहागीर) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. ही घटना नांदगाव पेठ…