Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

चंद्रपूर

शंकरपूरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या

शंकरपूर येथील वॉर्ड नंबर 3 मध्ये रहिवासी असलेल्या एका विवाहितेनी आपल्या राहते घरी आत्महत्या केली असून ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली

मुक्ताई येथे पर्यावरण शिक्षण शिबीर संपन्न

शंकरपूर :  शंकरपूर उपवनक्षेत्र व तरुण पर्यावरण वादी मंडळाच्या वतीने वन्यजीव सप्ताह निमित्य डोमा येथील मुक्ताई जंगलात एक दिवसीय पर्यावरण शिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात संस्कृती विद्यालय डोमा च्या चाळीस विद्यार्थ्यांनी…

शंकरपूर कृषी मंडळ कार्यालय रामभरोसे.

शंकरपूर. जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्वाचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेले चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील कृषी मंडळ कार्यालय सध्यातरी रिक्त पदांमुळे रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.. या ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी यांचे पद मागिल एक…

अंगणवाडीतील तांदूळ,टिकट निकृष्ट दर्जाच्या असल्याचा पालकांचा आरोप..

शंकरपूर.... येथे 8 अंगणवाडी केंद्र असून चिमूर तालुक्यात एकूण 288 अंगणवाडी केंद्र आहेत या सर्व अंगणवाडी केंद्रात तीन ते सहा वयोगटातील लहान मुलांना पोषण आहाराचा पुरवठा प्रत्येक महिन्याला होत असतो परंतु ऑक्टोबर महिन्याचा झालेल्या…

अखेर चिमुर तालुक्यातील शंकरपुर येथील दत्त कृषी केंद्राचा परवाना रद्द करून कारवाई

बळीराजाच्या मदतीला धावलेल्या प्रहार संघटनेला &कांग्रेस पक्षाला यश बोगस खतांची सर्रासपणे विक्री करणे पडली महागात

व्यावसायिक स्पर्धेतून माझ्यावर खोटे आरोप – दत्त कृषी केंद्र संचालक राजू वैद्य

श्रीदत्त कृषी केंद्रावर बनावट खत विक्रीचा आरोप काही मोजक्या शेतकऱ्यांनी केला होता, हा आरोप संपूर्णपणे खोटा असून, व्यावसायिक स्पर्धेतून हा आरोप माझ्यावर करण्यात आलेला आहे असे स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत दत्त कृषी केंद्राचे संचालक राजू वैद्य…

वाढोना-गिरगांव जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत गावातील नागरिकांच्या जि.प.गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर…

चिमूर : विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांनी वाढोना -गिरगांव जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत,कच्चेपार नांदेड, झाडबोरी,कन्हाळगांव,येथील नागरिकांच्या विविध समस्या व अळचणी…

दत्त कृषी केंद्राचा परवाना रद्द करा..

चंद्रपूर:  येथील कृषी अधिकारी प्रशांत मडावी यांनी केली दत्त कृषी केंद्राची चौकशी.... शेतकऱ्यांजवळ असलेल्या खताची नमुने केले परीक्षणासाठी सीलबंद.... शंकरपूर....... येथील दत्त कृषी केंद्रातून बोगस खताची विक्री केल्याच्या तक्रारी…