Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

जळगाव

जळगाव : हतनूरच्या धर्तीवर आणखी एक मोठे धरण हवे

जळगाव : जिल्ह्यातून दरवर्षी हतनूर धरणातून तापी नदीमार्गे लाखो लिटर पाणी वाया जाते. ते आपल्याच जिल्ह्यात अडविण्यासाठी मोठ्या धरणाची गरज आहे. पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले, तर दरवर्षी हतनूर धरण २५ ते ३२ वेळा भरेल एवढे पाणी वाहून…

जळगावातील रस्ते होणार आता खड्डेमुक्त

शासनाच्या नगरविकास विभागाने या कामांना मंजूरी दिली आहे. यात बहुतांश कामे ही मुख्य रस्त्यांची आहेत, त्यामुळे आता शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील असे सांगण्यात येत आहे.

जळगावसह अन्य विमानतळांवर सेवा विस्तार

विविध विमानतळांच्या विकास व सेवांच्या विस्ताराबाबत नागरी उड्डाण मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करू, असे आश्‍वासन मंत्री सिंधिया यांनी यावेळी…

गांधीतीर्थ पाचवे धाम,पिढीसाठी प्रेरणादायी; राज्यपाल कोश्‍यारी

राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी गांधीतीर्थाबाबत लिखित अभिप्राय नोंदवला. गांधी तीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी त्यांचे स्वागत केले, या वेळी अतुल जैन सोबत उपस्थित होते.

जळगाव : कामाच्या नावाखाली खडीने व्यापलेला रस्ता

त्यातच या रस्त्याचे काम करायच्या नावाखाली दोन महिन्यांपासून रस्त्याच्या दुतर्फा खडीचे ढीग टाकून ठेवल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

उशिरा धावल्याबद्दल रेल्वेला २५ हजारांचा दंड; जिल्हा ग्राहक मंचाचा आदेश

भुसावळ येथील प. क. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांना रेल्वेने त्रासापोटी २५ हजार व तक्रार खर्चापोटी तीन हजार देण्याचे जिल्हा ग्राहक मंचाने आदेश दिले आहे.