Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

जालना

सख्खे मित्रच निघाले वैरी! तुरुंगातून सुटून आलेल्या मित्रानेच केला खून

जालनाः 'एमपीडीए' अंतर्गत स्थानबद्धतेतून १५ दिवसांपूर्वीच सुटका झालेल्या आरोपीने पैशाच्या देवाण-घेवाणीतून मित्राचा खून केल्याची घटना जालना स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. भरत मुजमुले या फळविक्रेत्याचा पहाटे खून करून त्याचे प्रेत फेकून…

राज्यातील पहिले मेडिकॅब रुग्णालय जालन्यात सुरू; राजेश टोपेंच्या हस्ते लोकार्पण

राज्यातील पहिलं मेडिकॅब रुग्णालय जालन्यात सुरू करण्यात आलं आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते काल या मेडिकॅब रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं. (rajesh tope) जालना: राज्यातील पहिलं मेडिकॅब रुग्णालय जालन्यात सुरू करण्यात…

रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची बेकायदा झाडाझडती; सहा पोलीस निलंबित

जालना: कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता न करता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्या प्रकरणी जाफ्राबाद (Jafrabad) पोलीस ठाण्याच्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस…

रावसाहेब दानवेंच्या पीआर कार्यालयाची झडती घेणारे 5 पोलीस निलंबित; मंत्र्याच्या तक्रारीनंतर कारवाई

Crime in Jalna: भाजप नेते (BJP Leader) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जालन्यातील जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती (Raid at PR office) घेतल्या प्रकरणी पाच दोन फोजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी निलंबित (5…

जालना: बाधितांच्या संख्येत घट तरी जालन्यात मृत्यू सत्र सुरुच

जालना: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट दिसत आहे त्यामुळे जालनेकरांना काहीसा दिलासा मिळत आहे, असे असले तरी देखील कोरोनामुळे होणारा मृत्यू सत्र काही थांबायचे अजून नाव घेत नाहीये. जोपर्यंत मृत्यू दर कमी होत नाही…

जालना जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जाणार नाही याची काळजी घ्या; राजेश टोपे यांचं आवाहन

जालना जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये पहिल्या स्तरात येत असल्याने जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे. जालना: जालना जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये पहिल्या स्तरात येत असल्याने जिल्ह्यात सर्वच बाबतीत…