Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

मुंबई

भरत गोगावलेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

अलिबाग : दररोज वेगवेगळे आरोप करणारे आम्हाला गद्दार, नामर्द म्हणत आहेत; मात्र ज्यांचे लग्नच झालेले नाही, त्यांना दुसऱ्यांना नामर्द म्हणण्याचा अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केला.

Mumbai Rains: पहाटेपासूनच मुसळधार! पुढील तीन ते चार तासांत तुफान पावसाची शक्यता; ठाणे, कल्याण, नवी…

मुंबई उपनगरांसहीत ठाणे, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीबरोबरच अंबरनाथमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसहीत अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याने रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु आहे. कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातवरुन…

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी Good News, आता तुम्हालाही करता येणार AC Local मधून प्रवास

Mumbai AC Local : मुंबईकरांना गारेगार प्रवास करण्यास मिळावा यासाठी मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर एसी लोकल (AC Local) सुरु करण्यात आल्या.

मुंबई- गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

मुंबई- गोवा महामार्गावर पोलादपूर येथे ग्रामीण रुग्णालयाजवळ शिवशाही बस आणि Ertiga कारचा अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कामोठे…

Mumbai: “पुन्हा २६/११!”; पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ

Mumbai: मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र त्या आधीच आता मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे.

दक्षिण मुंबईतील इमारती राष्ट्रध्वजाच्या तीन रंगानी उजळणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध आणि पुरातन इमारती भारतीय ध्वजाच्या तीन रंगानी उजळून निघणार आहेत. पालिकेच्यावतीने ही रोषणाई करण्यात येणार आहे. एअर इंडिया, ट्रायडंट हॉटेल, एनसीपीए या इमारतींसह…

मुंबई विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन, ४८ इमारतींवरील कारवाई अटळ

उंचीच्या नियमांचे उल्लंघन करून मुंबई विमानतळ परिसरातील उभ्या राहिलेल्या ४८ इमारतींवरील कारवाई अटळ आहे. उंचीचे नियम मोडून बांधण्यात आलेल्या या इमारतींच्या मजल्यांवरील पाडकामाची कारवाई कशी करणार ? असा प्रश्न करून त्याचा अहवाल सादर करण्याचे…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुखरुप

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील दोन वाहनांचा काल रात्री उशीरा अपघात झाला. मुंबई महानगरपालिकेजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा किरकोळ अपघात झाला

कोकण रेल्वे आता सुस्साट, 10 क्रॉसिंग स्थानकं

मुंबई / रत्नागिरी : konkan railway : कोकण रेल्वेचा प्रवास आता सुकर होणार आहे. (Konkan Railway Travel ) लांब पल्ल्याच्या गाडयांसाठी 10 क्रॉसिंग स्थानके देण्यात येणार आहेत.