Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

नाशिक

३६ लाख चार हजार ९९४ राष्ट्रध्वजांचे वितरण ; विभागात ‘हर घर तिरंगा’साठी जय्यत तयारी

नाशिक : विभागात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विभागातील शहरी आणि ग्रामीण भागातील घरांची एकूण संख्या ३६ लाख ४६ हजार ३६३ असून, या प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत नाशिक…

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात Yellow alert; उकाडा वाढणार…

अशात नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. त्यानुसार सोसाट्याच्‍या वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. दरम्‍यान, काही दिवसांपासून पारा सातत्‍याने वाढत असून, ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात आणखी वाढ…

देवदर्शन करून गावाकडे निघालेला टेम्पो उलटला, चौघांचा मृत्यू

मालेगाव (नाशिक) - चंदनपुरी येथून देवदर्शन व धार्मिक कार्यक्रम आटोपून गावाकडे परतणाऱ्या मुंदखेडे बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील भाविकांचा ४०७ टेम्पो (Tempo) (एमएच १९ बीएम ०१०२) मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील गिगाव फाट्याच्या गतिरोधकाजवळ उलटला.

नाशिकमध्ये घरांच्या किंमती वाढणार; CREDAIचा निर्णय

नाशिक : कोरोनाचा सर्वांना फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यासोबत आता घरे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमती या सर्वांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रशिया युक्रेन युद्धाचाही…

नाशिक मेट्रोचा नारळ फोडण्याची भाजपची तयारी

ऑनलाइन पद्धतीने उद्‌घाटन होण्याची तयारी असली तरी राज्याचे सर्व नेते नाशिकमध्ये उद्‌घाटनासाठी आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात आजपासून पक्षी महोत्सव

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवस निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

नाशिक महापालिकेची निवडणूक एप्रिल मध्ये किंवा अखेरीस?

नाशिक : इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारताना पुढील निर्देश येत नाही, तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.