Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

पुणे

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत ; अजित पवार यांचे वक्तव्य

राज्य सरकार जाणीवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकत आहेत. वेळ लावण्याचे काहीच कारण नाही, असेही पवार म्हणाले.

पुणे : पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने मानाच्या बाप्पांना निरोप

पुणे : तब्बल दहा तास चाललेल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सांगता झाली. सनई चौघड्यांचे वादन, बॅण्ड पथके आणि ढोल ताशांचा गजर तसेच रांगोळीच्या आणि विविधरंगी फुलांच्या पायघड्या अशा पारंपारिक आणि भक्तीमय…

पिंपरी : रस्त्यांवरील खड्ड्यांत झाडे लावून उद्योजक, कामगारांचे आंदोलन

भोसरी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक आणि कामगारांनी खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करून खड्ड्यांच्या गंभीर समस्यांकडे पिंपरी महापालिकेचे लक्ष वेधले. खड्ड्यांची दुरुुस्ती होते. त्याच ठिकाणी खड्डे होतात

Pune : चंदन चोरी करणाऱ्या ‘पुष्पा’ गँगच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : चंदन चोरी करणाऱ्या पुष्पा टोळीच्या मुसक्या आवळल्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यस आले आहे. त्यांच्याकडून अत्तापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

देशातील अतिसूक्ष्म उद्योगांसाठी पहिल्यांदाच उत्कृष्टता केंद्राची स्थापना ; गोखले संस्था, दे आसरा…

पुणे : देशातील उद्योग क्षेत्राच्या समस्या आणि धोरणांबाबत संशोधनासाठी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रुनरशिप अँड डेव्हलपमेंट’ (सीईईडी) स्थापन करण्यात येणार आहे.

MPSC : संयुक्त पेपर १ परीक्षेवेळी उमेदवाराकडून मोबाईल, ब्ल्यू टूथ इयरफोन हस्तगत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१-संयुक्त पेपर १च्या परीक्षेवेळी एक उमेदवार गैरप्रकार करताना आढळला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित उमेदवारावर एमपीएससीकडून कायदेशीर…

Congress protest : महागाईविरोधात केंद्र सरकारवर हल्लाबोल; जीएसटीच्या विरोधात आंदोलन करत काँग्रेसची…

राज्यात काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन आहेत. त्यासोबतच नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधींची ईडी चौकशी, सोनिया गांधींची ईडी चौकशी यालाही विरोध केला जात आहे. त्याविरोधातही काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरूच आहे.

पिंपरी-चिंचवड : गणेश मूर्तीचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले; पेट्रोल-डिझेल दरवाढीचा गणेश भक्तांना…

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून पिंपरी-चिंचवडमधील गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. दोन वर्षे करोनामुळे म्हणावा तसा प्रतिसाद गणेश मूर्तिला मिळाला नाही. यावर्षी निर्बंध नसल्याने मूर्तिकार बापांची मूर्ती…

फुकट लॅपटॅापचा मोह महागात; तरुणाला सव्वा लाखांचा गंडा…!

पुणे : फुकट लॅपटॅाप मिळवण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आला. पाच हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना लॅपटॅाप भेट देण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

कुलूप दुरुस्तीच्या बहाण्याने सहा लाखांचा गंडा

कपाटाचे कुलूप दुरुस्त करण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी लोखंडी स्क्रू आणण्यासाठी मालकिणीला घराबाहेर पाठवून तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास करून गंडा घातला आहे.