अलिबाग- रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकून पडले होते. यातील १० विद्यार्थी जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. तर आणखी ८ विद्यार्थी हे रोमानियात तर सात हंगेरीत दाखल झाले आहेत.
फेसबुकवरून महिलेशी अश्लिल चॅट करून विनयभंग केल्याची एक तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करत असतांना फिर्यादी महिला आणि तिचे दोन साथीदारच आरोपी ठरले आहे. कट रचून खोटी तक्रार देणं तिघांनाही महागात पडले…