Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘कोकण मराठी चित्रपट महोत्सव’ २ मेपासून

कोकणात चित्रपट निर्मिती व्हावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या दि. २ ते ७ मे या कालावधी पहिल्यांदाच सिंधुरत्न संस्थेच्या माध्यमातून ‘कोकण मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे.