“भाजपा सरकार असताना महाराष्ट्राचं पोलीस दल कधीही राजकीय दबावाखाली नव्हते. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील पोलीस दल अत्यंत दबावाखाली आहे.
ठाणे : राज्यात करोना निर्बंध शिथिलीकरणासाठी राज्य शासनाच्या निकषांनुसार महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक ग्राह्य धरले आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव घटल्याने बुधवारी राज्य शासनाने करोना निर्बंध शिथिल करण्यासाठी निकष जाहीर केले.