जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धेमध्ये शिक्षिका सुषमा खेडकर यांची बाजी
शेगांव :
जिल्हा परिषद अधिकारी,कर्मचारी यांच्या जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम दि.२७ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहेत,सदर क्रिडास्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक स्पर्धेअंतर्गत…