Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

तंत्रज्ञान

विश्लेषण : उसाची नोंदणी आता एका क्लिकवर!

साखर आयुक्त कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस पीक नोंदणीसाठी ‘महा-ऊस नोंदणी’ हे मोबाइल उपयोजन (ॲप) तयार करण्यात आले आहे. यामार्फत ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंद करणे शक्य नाही, असे शेतकरी या…

Google Doodle: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ अण्णा मणी यांचा आज वाढदिवस, गुगलने डूडल बनवून साजरा…

आज (23 ऑगस्ट) Google डूडलने देशातील पहिल्या महिला वैज्ञानिकांपैकी एक, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांचा 104 वा वाढदिवस साजरा केला आहे.

UPI Charges: युपीआय व्यवहारावर आकारले जाणार शुल्क? अर्थ मंत्रालयाने नेमकं काय सांगितलं जाणून घ्या

Charges on UPI Transaction: डिजिटल इंडिया अंतर्गत लाँच झालेल्या गूगल पे, पेटीएम सारख्या युपीआय सेवा जगभरात मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. अगदी मोठ्या मॉलमध्ये खरेदी करायची असो वा भाजीवाल्याकडून कोथिंबिरीची जुडी घ्यायची असो युपीआयमुळे पैसे…

IPhone 11 मिळतोय २५,००० पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या Flipkart ची जबरदस्त ऑफर

आयफोन खरेदी करण्याचं अनेकांच स्वप्न असत. मात्र, बजेट नसल्याने काहीजणांना तो खरेदी करता येत नाही. पण आता तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. कारण iPhone 11 आता २५,००० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे. होय, तुम्ही…

BGMI : बॅन होण्याआधी BGMI गेमला 10 कोटींहून अधिक भारतीयांनी Download केलं, कंपनीची भरघोस कमाई

मुंबई : भारत सरकारनं अलीकडेच गुगल (Google) आणि Apple ला Battleground Mobile India (BGMI) गेम Play Store वरून काढून टाकण्यास सांगितले. आता बीजीएमआय अ‍ॅप भारतात (India) डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) जुलै…

एअरटेलचे ५ जी लिलावातील ४३ हजार ८४ कोटींचं धोरण हुशारी आणि कटिबद्धता दर्शवते

भारतात दूरसंचार सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी भारती एअरटेल ३.५ गिगाहट्र्झ, २६ गिगाहट्र्झ, २१०० मेगाहट्र्झ, १८०० मेगाहट्र्झ, ९०० मेगाहट्र्झ बॅण्ड्सचे हक्क मिळवत देशात ५ जी क्रांती घडवण्यास सज्ज झाली आहे.

Taiwan News : तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक, सायबर सुरक्षा वाढवणार

Taiwan News : नॅन्सी पेलेसी यांच्या तैवान भेटीपासून चीनची असुरक्षितता वाढली असल्याची चर्चा आहे. तैवानच्या सीमेवर ड्रॅगनची घातक शस्त्रांनी धमाकूळ घातला आहे. यादरम्यान, तैवान आणि अमेरिकेवर निशाणा साधत चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, बीजिंगला…

फुकट लॅपटॅापचा मोह महागात; तरुणाला सव्वा लाखांचा गंडा…!

पुणे : फुकट लॅपटॅाप मिळवण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आला. पाच हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना लॅपटॅाप भेट देण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

5G Network | 4G वर जे अशक्य ते 5G नेटवर्कवर शक्य! घरापासून उद्योगापर्यंत बदलाची नांदी

5G Network News | 4G नेटवर्क आल्यापासून मोबाईल (Mobile Speed) वेग वाढला आहे. तसा त्याचा उपयोग ही वाढला आहे. आता तर 5G चा जमाना येऊ घातला आहे. देशात 5G चं वारं येऊ घातलं आहे. 5G स्पेक्ट्रमच्या (Spectrum) लिलावात (Auction) सरकारला…