Take a fresh look at your lifestyle.

73 वा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद शाळा महारचिकना येथे साजरा.

0

जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा महारचिकना येथे 73 वा प्रजासत्ताक दिन कोरोना नियम पाळून साजरा करण्यात आला.प्रथम महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व ध्वजारोहण शाळा समितीचे सदस्य हिम्मत ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस गावचे प्रथम नागरिक नागेश घुगे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे आढाव सर यांनी केले.

यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक विजय वायाळ सर, चव्हान सर,लोखंडे सर, शाळा समिती अध्यक्ष शेख इसाक ,ग्रामसेवक
बेंडमाळी साहेब,पुंडलिक नागरे,बद्री महाराज घुगे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घुगे,गजानन हरणे,राजू ढाकणे,उध्दव नागरे,समाधान पारधे अंगणवाडी सेविका शिवकन्या घुगे,सुमन ढाकणे,सरस्वती घुगे,गंगासागर नागरे व नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.