HDFCची मोठी घोषणा, HDFC आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?
दिल्ली : हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी आज मोठी घोषणा केली आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड बैठकीत हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड हे एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहे.
दिल्ली : हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी आज मोठी घोषणा केली आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड बैठकीत हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड हे एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहे. या प्रस्तावाला हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेडने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता एचडीएफसी बँक 100 टक्के सार्वजनिक भागधारकांच्या मालकीची असेल, तर एचडीएफसी लिमिटेडचे विद्यमान भागधारक एचडीएफसी बँकेच्या 41 टक्के मालकीचे असतील, असंही कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.