Take a fresh look at your lifestyle.

मुंबई- गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

शिवशाही बसचा भीषण अपघात

0

मुंबई- गोवा महामार्गावर पोलादपूर येथे ग्रामीण रुग्णालयाजवळ शिवशाही बस आणि Ertiga कारचा अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात नेमका कसा घडला, मृत्यू झाले प्रवासी नेमके बसमधील आहेत की कारमधील याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

प्रवाशांची माहिती खालीलप्रमाणे :

जयवंत सावंत (वय 60) अंबरनाथ – मृत्यू

किरण घागे (वय 28) घाटकोपर – मृत्यू

गिरीश सावंत (वय 34) अंबरनाथ – जखमी

अमित भीतळे (वय 30) बदलापूर- जखमी

जयश्री सावंत (वय 56) अंबरनाथ – जखमी

Leave A Reply

Your email address will not be published.