गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमीत्ताने रक्तदान शिबीर तसेच *संघर्षयोद्धा * जिवन गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन
लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक ३/६/२०२२ रोजी @गोपीनाथसृष्टी@ येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करन्यात आले आहे. तसेच सदर गोपीनाथसृष्टी मार्फत ह्या वर्षीपासुन *संघर्षयोद्धा * नावाने लोणार तालुक्यातील सामाजीक तसेच वेगेवेगळ्या क्षेत्रातील काम करनाऱ्या एका व्यक्तीला सदर चा पुरस्कार गोपीनाथसृष्टी मार्फत देन्यात येनार असुन सदर पुरस्काराचे स्वरुप ११००० रुपये रोख मानचिह्न तसेच शाल श्रीफळ देउन गौरव करन्यात येनार असुन .. त्याच दिवसी मुंडे साहेबान्ना श्रद्धांजली वाहनान्याकरीता तसेच रक्तदान करण्यासाठी गोपीनाथसृष्टी वर तालुक्यातील सर्व जातीधर्मातील लोकानी हजर राहावे.
ठिकाण .. गोपीनाथसृष्टी
सावरगाव- रायगाव – गंधारी ह्यांच्या मधे दिनांक ३/६/२०२२ रोजी सकाळी ९ वाजता
विनीत … गोपीनाथसृष्टी ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी ९४२३७०८१३ नंबर वर संपर्क करावं
असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते ॲड शिवाजी सानप ह्यानी केले आहे.