Take a fresh look at your lifestyle.

पळसगांव(पि) येथील उपोषणकर्त्यांना जि. प.माजी अध्यक्ष डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांनी दिली भेट

0

पळसगांव(पि): पळसगांव(पि) येथील उपोषणकर्त्यांना जि. प.माजी अध्यक्ष डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांनी दिली भेट

ग्रामसभा ही गावाची संसद आहे.ग्रामसभा सार्वभौम असून ग्रामसभेचे निर्णय अंतिम व बंधनकारक मानले पाहिजे असा कायद्याचा भक्कम आधार
असताना वन विभागाचे अधिकारी ग्रामसभेच्या कार्यवाही विरोधात मनमानी पद्धतीने वर्तन करून ६० हजार तेंडुबोध जप्त करून वन विभागाच्या कार्यालयात जमा करून वनहक्क धारकांवर अन्याय,अत्याचार करीत आहे त्या मुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दि.२४.५.२०२२ पासून बेमुदत साखळी उपोषण सत्याग्रह करीत आहे याची माहिती मिळताच आज दि.२८.५.२०२२ ला सदर पळसगाव येथील उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणग्रस्तांच्या समस्या ऐकून घेउन उपोषण ग्रस्तांच्या समस्या च्या शासनाकडे पाठपुरावा करून मांडण्यात येथील आणि या उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा आहे असे दर्शवित ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांनी उपोषणग्रस्तना धीर दिला या वेळी चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके,चिमूर तालुका कार्याअध्यक्ष विजयजी गावंडे,युवक कांग्रेस अध्यक्ष चिमूर विधानसभा रोषणभाऊ ढोक,तालुका उपाध्यक्ष रहेमानभाऊ पठाण,सर्कल प्रमुख सुभाषभाऊ बन्सोड,व गावकरी मंडळी उपस्थित होते*

Leave A Reply

Your email address will not be published.