Take a fresh look at your lifestyle.

संताजी जगनाडे महाराज यांना परिवर्तन पॅनलच्यावतीने अभिवादन

0

खामगाव : समाजाला कीर्तन-अभंगाच्या माध्यमातून शिकवण देणारे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिवर्तन पॅनलच्यावतीने नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी परिवर्तन पॅनल प्रमुख बी.डी.धुरंधर,बी.डी.पाटील व उमेदवार विजय टापरे,माया मसने,दिलीप बळी,विनायक जुमळे,एन.के.देशमुख,राजु इंगळे,सुनिल घावट,प्रशांत नागे,साहेबराव सांळके,रमेश चव्हाण,राजु सावळे,गजानन जाधव,राजेद्र सुरवाडे,विजय गावंडे,सुर्यकांत हिवराळे,परिवर्तन पॅनलचे समर्थक धम्मपाल आंग्रे,प्रमोद इंगळे,ज्ञानदेव वानरे व आदींची उपस्थिती होती.

संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करतांना परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख व उपस्थित उमेदवार

Leave A Reply

Your email address will not be published.