Take a fresh look at your lifestyle.

गटसाधन केंद्र शेगांव येथे शिव जन्मोत्सव उत्साहात साजरा

गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन

0

शेगांव :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्रामध्ये १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने एक सण म्हणून साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजचे शौर्य आणि योगदान सर्वांना नेहमीच प्रेरणा देत असते असे मनोगत याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांनी मनोगतातून व्यक्त केले.

याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट,गटसाधन केंद्राचे कर्मचारी,योगेश गणोरकार,विनोद वैतकार,विजय डाबेराव,संगीता लोखंडे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.