Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

गोंदिया

नवेगांव-नागझिरा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी; पाच दिवसांत 75500 रुपयांचा महसूल

गोंदिया: राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर नवेगांव- नागझिरा व्याघ्र अभयारण्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. 26 ते 30 जून या 5 दिवसांत तब्बल 459 पर्यटकांनी अभयारण्याला भेट दिली आहे. या माध्यमातून शासनाला तब्बल 75500 रुपयांचा…

आजी-आजोबांची तब्येत बिघडलेय, अल्पवयीन मुलीला भुलवून नेत लैंगिक अत्याचार

गोंदिया : आजी-आजोबांची तब्येत बिघडल्याचं खोटं सांगून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी 19 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या…

डोक्यातील गाठीवर दहा हजारात शस्त्रक्रिया, तरुणीचा मृत्यू, बोगस डॉक्टरला अटक

गोंदिया : बोगस डॉक्टरने तरुणीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार गोंदियात उघडकीस आला आहे. फक्त दहा हजार रुपयात शस्त्रक्रिया करणारा बोगस डॉक्टर समीर रॉय याला पोलिसांनी अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील…

शिक्षकाची राहत्या घरी आत्महत्या, गळफास घेऊन संपवलं आयुष्य

गोंदिया : पदवीधर शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदियात समोर आली आहे. सुनील मुटकुरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. मुटकुरेंच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास…