Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

द्रौपदी मुर्मू

Droupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार; जाणून घ्या १० महत्वाचे…

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू आज देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेणार आहेत. द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे.