Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

नागपूर

Marathi school : साडेचारशेवर मराठी शाळांवर संकट

नागपूर : राज्य शासनाकडून २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तसे झाल्यास जिल्ह्यातील ४४७ मराठी शाळांवर संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यात…

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड : लवकरच पैसा खात्यात होणार वळता

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने यंदाची दिवाळी अंधारात जाईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. शासनाने मात्र, यासाठी दुप्पट मदत देण्याची घोषणा केली…

परीक्षा देऊनही अनेक विद्यार्थी ‘गैरहजर’; बी.ए.च्या निकालातील गोंधळ

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सध्या ढासळली आहे. नागपूर विद्यापीठाने नुकताच बी.ए. प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही गैरहजर दाखवण्यात आले.…

महागाईचा नागरिकांसह गणेश मंडळांना आर्थिक फटका, गणपतीच्या मूर्तींचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले

नागपूर : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रंग, माती, सजावटीच्या वस्तू आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी महागलेल्या आहे. विशेष म्हणजे, यावेळी अडीच ते तीन लाख मातीच्या…

नागपूर : जिवंत विद्युत तारा पडून ११ दुभत्या जनावरांचा मृत्यू

बाजारगाव परिसरातील अग्रवाल पेपर मिल यांच्या यांच्या पडीक जागेवर जनाव तहरांना चराई करण्यासाठी नेले असता रविवारी त्यांच्या अंगावर जिवंत विद्युत तार पडून ११ जनावरांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जनावर गंभीर जखमी झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास…

‘अग्निवीर’साठी ५९ हजार ९११ तरुण इच्छुक; २२ सप्टेंबरला शारीरिक चाचणी

नागपूर : अग्निवीर बननण्यासाठी विदर्भातील ५९ हजार ९९१ युवका इच्छुक आहेत. त्यांची शारीरिक चाचणी २२ सप्टेंबरला नागपूर येथे होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने ‘अग्निवीर‘ म्हणून लष्करात भरतीसाठी तिन्ही दलाने ‘अग्निपथ’ योजना सुरू केली आहे. त्यासाठी…

आरटीई प्रवेशासाठी राज्यात २ लाखांवर अर्ज

नागपूर : शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी पालकांना अर्ज करण्यास १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका!

नागपूर : राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur : नागपूर विभागातून १ लाख ६२ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार

Nagpur : परीक्षा शांततेत सुरू व्हावी यासाठी सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने काम करतील याचे नियोजन करण्यात आल्याचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी सांगितले.