Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

पुणे

पुणे : पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने मानाच्या बाप्पांना निरोप

पुणे : तब्बल दहा तास चाललेल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सांगता झाली. सनई चौघड्यांचे वादन, बॅण्ड पथके आणि ढोल ताशांचा गजर तसेच रांगोळीच्या आणि विविधरंगी फुलांच्या पायघड्या अशा पारंपारिक आणि भक्तीमय…

Pune : चंदन चोरी करणाऱ्या ‘पुष्पा’ गँगच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : चंदन चोरी करणाऱ्या पुष्पा टोळीच्या मुसक्या आवळल्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यस आले आहे. त्यांच्याकडून अत्तापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Congress protest : महागाईविरोधात केंद्र सरकारवर हल्लाबोल; जीएसटीच्या विरोधात आंदोलन करत काँग्रेसची…

राज्यात काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन आहेत. त्यासोबतच नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधींची ईडी चौकशी, सोनिया गांधींची ईडी चौकशी यालाही विरोध केला जात आहे. त्याविरोधातही काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरूच आहे.

पिंपरी-चिंचवड : गणेश मूर्तीचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले; पेट्रोल-डिझेल दरवाढीचा गणेश भक्तांना…

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून पिंपरी-चिंचवडमधील गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. दोन वर्षे करोनामुळे म्हणावा तसा प्रतिसाद गणेश मूर्तिला मिळाला नाही. यावर्षी निर्बंध नसल्याने मूर्तिकार बापांची मूर्ती…

फुकट लॅपटॅापचा मोह महागात; तरुणाला सव्वा लाखांचा गंडा…!

पुणे : फुकट लॅपटॅाप मिळवण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आला. पाच हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना लॅपटॅाप भेट देण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

पुणे : धरणक्षेत्रात तुरळक पावसाची हजेरी; पाणीसाठा ७२ टक्क्यांवर

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाचा जोर कमी झाला आहे. आज (मंगळवार) सकाळपर्यंत धरणांच्या परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या धरणांमधील पाणीसाठा २१.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) ७२.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे.…

या धातूपासून बनवलीय मेट्रो रेल्वे, देशातील पहिलाच प्रयोग, हे शहर ठरणार लाभार्थी

कलकत्ता येथील टिटागड जागं लिमिटेड कंपनीमधून पहिली मेट्रो गाडी रवाना करण्यात आलीय.पुणे शहरातील मेट्रो मार्गासाठी कलकत्ता येथील टिटागड जागं लिमिटेड कंपनीमधून पहिली मेट्रो गाडी पुण्यासाठी रवाना करण्यात आलीय. ऍल्युमिनिअम धातूचा उपयोग करून…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्यासाठी (Pune Tour) पुणे पोलिस दलाचीही (Police Force) संपुर्ण तयारी झाली असून रविवारी शहरात कडक पोलिस बंदोबस्त (Police Bandobast) ठेवण्यात येणार आहे.

५००० रुग्णांना ओमिक्रॉन संसर्ग

पुणे : राज्यात जनुकीय तपासणी केलेल्यांपैकी ५४ टक्के रुग्णांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला असल्याचे निदान प्रयोगशाळांमधून करण्यात आले.