Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

लोणार

वन्य प्राण्यापासून पिकांना संरक्षण द्या, संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार यांना निवेदन द्वारे मागणी

लोणार तालुक्यात वन्य प्राणी रोही,हरीण,रानडुक्कर यांनी हैदोस घातला आहे.शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिके जागवण्यासाठी शेतात रात्र जगून काढावी लागत आहे.

भाजपा तालुका अध्यक्षपदी भगवानराव सानप यांची निवड…

लोणार तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भगवानराव सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजयजी कुटे, जिल्हाध्यक्ष आकाश दादा फुंडकर,आमदार श्वेता ताई महाले,माजी आमदार चैनसुख संचेती,माजी आमदार…

विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी घडून आई वडिलांची सेवा करणे काळाची गरज – पत्रकार सतीश पाटील तेजनकर

लोणार प्रतिनिधी :- उध्दव नागरे वारकरी बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून शिकून विद्यार्थ्यांनी समाजामध्ये निर्व्यसनी राहुन जगण्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.आजचे लहान मुले हे देशाचे उद्याचे भविष्य असून त्यांना शिक्षणासोबतच वारकरी संप्रदायाचे…

पंचायत समिती सर्कल अंजनी खुर्द ची निवडणूक लढविण्यास सज्ज

उध्दव नागरे ओबीसी आरक्षणाचा अहवाल सर्वोच्च न्यायलयाने फेटाल्यामुळे प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत.

वृद्धाश्रमात माता पिता पाठवणे बंद झाले म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सुशिक्षित होऊन महाराष्ट्राचा…

दि. 9 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिना निमित्त मा.श्री.रमेश आण्णा मुळे संस्थापक अध्यक्ष मुळे अण्णा फाउंडेशन संभाजी नगर औरंगाबाद यांच्या वतीने अंजनी खुर्द येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे…

लोणार सरोवरा जवळील कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याची अखेर सुटका..

लोणार दि.16 : उध्दव नागरे लोणार तालुका प्रतिनिधी      जागतिक कीर्ती प्राप्त लोणार सरोवरच्या चारही बाजूने घनदाट वृक्ष असल्याने लोणार सरोवरास लोणार अभयारण्य दर्जा प्राप्त असून सदरील अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी वास्तवास असुन लोणार…

किरण सानप हिच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी:विश्वनाथ सोनुने

लोणार. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील शिवाजी नगर येथे राहत असलेल्या किरण सानप या युवतीचा एकटे पणाचा फायदा घेऊन आरोपी रईस इब्राहिम शेख या व्यक्तीने लव जिहाद प्रकरण करून तिच्यावर बलत्कार करून हत्या केली आहे.दिनांक 28 डिसेंबर रोजी किरण सानप…