निवडणूक उद्धव नागरे हे जनसामान्यांच्या मनातील युवा नेतृत्व:-सचिन प्र सानप vkclindia May 29, 2022 0 अंजनी खुर्द : उद्धव नागरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाताशी घेतला तरी आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांना पाठिंबा देऊच.