एसटीचे काही कर्मचारी उदरनिर्वाहासाठी वेठबिगारी म्हणून काम करतोय. ट्रक चालवतोय. एसटी बंद असल्यामुळे शेतकरी, कष्टकरी ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत.
अलिबाग : बारावीची परीक्षा (hsc exam) सुरू झाली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रायगड जिल्ह्यात (Raigad) एसटी सेवा मंदावली असल्याने या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागते. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण…
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईबाबत मोठं विधान केलं आहे. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना चारवेळा कामावर हजर राहण्याची आणि कारवाई मागे घेण्याबाबत संधी दिली. मात्र, यानंतरही कर्मचारी कामावर हजर…