महागाईचा नागरिकांसह गणेश मंडळांना आर्थिक फटका, गणपतीच्या मूर्तींचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले
नागपूर : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रंग, माती, सजावटीच्या वस्तू आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी महागलेल्या आहे. विशेष म्हणजे, यावेळी अडीच ते तीन लाख मातीच्या…