जि.प.शाळा कठोरा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
शेगांव : पोळा हा मोठ्या माणसांचा सण लहान मुलांनाही साजरा करावासा वाटला तरी त्यांना तो साजरा करता येत नाही, कारण मोठ्या आकाराचे व वजनाचे बैल हाकारणे चिमुकल्यांना शक्य होत नाही म्हणून खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा…